Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत...

Supriya Sule : भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण…; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

[ad_1]

नुकताच सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भुजबळ साहेब हे वयाने आणि कर्तृत्त्वाने मोठे आहेत. मला काही बोलायचे आहे. मात्र, त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊ नयेत. छगन भुजबळ यांनी त्यांची मागणी सरकारकडे मांडावी. ज्या मागण्या व्यासपीठावर केल्या जात आहे, त्या बंद दरवाजामागे किंवा कॅबिनेटच्या बैठकीत मांडल्या तर बरे होईल.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments