Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशBurning Car | नोएडात 'बर्निंग कार'चा थरार; इंजिनियरसह दोघांचा होरपळून मृत्यू |...

Burning Car | नोएडात ‘बर्निंग कार’चा थरार; इंजिनियरसह दोघांचा होरपळून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नोएडात ‘बर्निंग कार’चा थरार; इंजिनियरसह दोघांचा होरपळून मृत्यू

नोएडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे.

नोएडा : नोएडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. मित्राच्या बर्थ डे पार्टीवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. विजय चौधरी आणि अनस अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.

पोलिसांनुसार, विजय चौधरी हा सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण मित्राच्या बर्थ डे पार्टीला जातो, असे सांगून आपल्या स्विफ्ट कारमधून शुक्रवारी रात्री घराबाहेर पडला होता. शुक्रवारी पार्टी केल्यानंतर शनिवारी सकाळी ते आम्रपाली प्लॅटिनियम या सोसायटीखाली आले आणि तिथे काही वेळासाठी थांबले. दोघेही कारमध्ये गप्पा मारत असताना अचानक कारने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments