Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्याला आजही ऑरेंज अलर्ट! 'या' जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा...

Maharashtra Weather Update : राज्याला आजही ऑरेंज अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा तडाखा; वाचा वेदर अपडेट

Maharashtra Weather Update : राज्याला आजही ऑरेंज अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा तडाखा; वाचा वेदर अपडेट

[ad_1]

Maharashtra weather update: राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता अहवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments