Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनBigg boss 17 : खेला होबे… इंटरनेट सेन्सेशन ठरलेली अभिनेत्री करणार बिग...

Bigg boss 17 : खेला होबे… इंटरनेट सेन्सेशन ठरलेली अभिनेत्री करणार बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री

Bigg boss 17 : खेला होबे… इंटरनेट सेन्सेशन ठरलेली अभिनेत्री करणार बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री

[ad_1]

Anjali Arora in bigg boss 17 : छोट्या पडद्यावरील मोठा रिअ‍ॅलिटी शो असलेला बिग बॉसचा १७ वा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून रोजच्या रोज उत्कंठा वाढत आहे. विकी जैन, अंकिता लोखंडेपासून मुनव्वर फारुकी यांच्यापर्यंत प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आता या चर्चेला नवी फोडणी मिळणार आहे. इंटरनेट सेन्सेशन असलेली अभिनेत्री अंजली अरोरा बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments