Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टँकरला धडक; दोघांचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टँकरला धडक; दोघांचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची टँकरला धडक; दोघांचा मृत्यू

[ad_1]

भऱधाव कार व टॅकरच्या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरमधील मेंढवणजवळ हा भीषण अपघात झाला. भरधाव कार आणि टॅंकरची धडक इतकी भीषण होती की, कारमधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घडली घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments