Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक ! | नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीला 63 हजारांना विकले; उत्तर प्रदेशातील...

धक्कादायक ! | नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीला 63 हजारांना विकले; उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रकार | Navarashtra (नवराष्ट्र)

धक्कादायक ! | नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीला 63 हजारांना विकले; उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रकार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नोकरीचे आमिष दाखवून मैत्रिणीला 63 हजारांना विकले; उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रकार

एका तरूणीने आपल्याच मैत्रिणीला 63 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात उघडकीस आला. तरुणीसोबत कारमधून जात असताना लोकांनी तिला अडवले. यानंतर चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

गोरखपूर : एका तरूणीने आपल्याच मैत्रिणीला 63 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात उघडकीस आला. तरुणीसोबत कारमधून जात असताना लोकांनी तिला अडवले. यानंतर चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी तिची आई आणि लहान बहिणीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. मंगळवारी संध्याकाळी काही तरुणांनी त्यांचे घर गाठले आणि तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून बरेलीला नेण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं. यानंतर दोन तरुणांसह चौघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments