Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire : मुंबईत म्हाडाच्या २४ मजली इमारतीला भीषण आग, १३५ नागरिकांची...

Mumbai Fire : मुंबईत म्हाडाच्या २४ मजली इमारतीला भीषण आग, १३५ नागरिकांची सुखरूप सुटका

Mumbai Fire : मुंबईत म्हाडाच्या २४ मजली इमारतीला भीषण आग, १३५ नागरिकांची सुखरूप सुटका

[ad_1]

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ ते २४ मजल्यांवरील इलेक्ट्रिक मीटर केबिन,  वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्याला ही आग लागली. तसेच, १३५ जणांपैकी २५ जणांना इमारतीच्या टेरेसवरून, ३० जणांना १५ व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून आणि ८० जणांना २२व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून बाहेर काढण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments