Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करताय? तर ही बातमी...

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करताय? तर ही बातमी वाचा; आज पुन्हा ‘या’ वेळेत मेगाब्लॉक

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करताय? तर ही बातमी वाचा; आज पुन्हा ‘या’ वेळेत मेगाब्लॉक

[ad_1]

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु आज १ तास या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप होणार आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल ३४० कोटींचा हा प्रकल्प आहे. सध्या याची कामे या मार्गावर सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments