Viral Video: आवडीने चहासोबत टोस्ट खाणाऱ्यांची आता झोप उडणार, कसे बनवले जातात? बघाच!

0
14
Viral Video: आवडीने चहासोबत टोस्ट खाणाऱ्यांची आता झोप उडणार, कसे बनवले जातात? बघाच!


व्हिडिओत कामगारांनी टोस्ट तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात साहित्य टाकली.मात्र, हातात ग्लोव्ह्ज न घालता सर्व साहित्य एकत्रित केले. तर, तीन चार जण हाताने पीठ मळताना दिसत आहेत. त्यांच्याही हातात ग्लोव्ह्ज नसल्याचे दिसून आले. एका लादीवर पीठ मळले जात आहे. जिथे कोणत्याही प्रकारची स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे, एक कामगार एका हाताने साखरेचा पाक तयार करत आहे. तर, दुसऱ्या हाताने विडी ओढत आहे.



Source link