Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रDhule Murder : २२ वर्षीय तरुणीला एकटी पाहून घरात शिरला अन् धारदार...

Dhule Murder : २२ वर्षीय तरुणीला एकटी पाहून घरात शिरला अन् धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला, धुळ्यातील घटना

Dhule Murder : २२ वर्षीय तरुणीला एकटी पाहून घरात शिरला अन् धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला, धुळ्यातील घटना

[ad_1]

घटनेनंतर तिच्या घरासमोर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची  माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments