Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं...

Bigg Boss 17: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं नेमकं जाणून घ्या

Bigg Boss 17: अन् सर्वांसमोर अंकिताने विकीला फेकून मारली चप्पल, काय झालं नेमकं जाणून घ्या

[ad_1]

अंकिताला पूर्ण प्रकरण कळाल्यानंतर तिने खुलासा केला की तिने खानजादीला दिमाग का घरमधील सदस्यांचे जेवण खाताना पाहिलं होतं. यानंतर विकी मस्करी करत अंकिताची मान मागून पकडून तिला ओढतो. अंकिताने विकीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता विकीने तिला मागून पकडून तिचा हात धरला. या मस्करीदरम्यान अंकिता विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली, पण तो न थांबल्याने अंकिताने तिची चप्पल काढली आणि गमतीत विकीला मारली. त्यामुळे सोशल मीडियावर अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली असे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments