Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune news: रुग्णालयातून घरी जातांना काळाचा घाला! पुण्यात भरधाव कार ओढ्यात...

Pune news: रुग्णालयातून घरी जातांना काळाचा घाला! पुण्यात भरधाव कार ओढ्यात कोसळून डॉक्टर ठार

Pune news: रुग्णालयातून घरी जातांना  काळाचा घाला! पुण्यात भरधाव कार ओढ्यात कोसळून डॉक्टर ठार

[ad_1]

वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, अजय मुन्हे, अनिश गराडे, कृष्णा गायकवाड, प्रतीक थोरवे, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, गणेश ढोरे, शिरगाव पोलिस आणि स्थानिक नागरिक यांनी कार ओड्यातून बाहेर काढली. डॉ. सत्यजित नवाडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments