इस्त्रायलने लाँच केली एरो मिसाइल डिफेन्स सिस्टम, किती शक्तीशाली आहे प्रणाली?

0
13
इस्त्रायलने लाँच केली एरो मिसाइल डिफेन्स सिस्टम, किती शक्तीशाली आहे प्रणाली?


हे क्षेपणास्त्र इस्रायलची सर्वात मजबूत ढाल प्रणाली मानली जाते. इस्त्रायलने २०२२ मध्ये एरो मिसाईल डिफेन्स सिस्टमची यशस्वी चाचणी केली होती. या मिसाईलचे  सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकाच वेळी चारही बाजूंनी येणारी क्षेपणास्त्रे नष्ट करू शकते. २०० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना लक्ष्य करून ते नष्ट करण्याची क्षमता याच्यात आहे. त्याची एक खासियत म्हणजे ते बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना वातावरणाबाहेरही मारू शकते. यासोबत ते जैव, आण्विक आणि रसायने वाहून नेणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करू शकते.



Source link