Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Airport : मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात इतक्या विक्रमी...

Mumbai Airport : मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने प्रवाशांना दिली सेवा

Mumbai Airport : मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येने प्रवाशांना दिली सेवा

[ad_1]

अदानी ग्रुपचे चेयरमन गौतम अदानी यांनी म्हटले की, “ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. ११ नोव्हंबर रोजी आम्ही २४ तासात १,०३२ उड्डणे करत विश्वविक्रम नोंदवत सर्वात व्यस्त एअर ट्रॅफिक दिवस साजरा केला आणि आज आम्हाला मुंबई विमानतळावर नवा मैलाचा दगड रचण्याचा सन्मान प्राप्त झाला. यासिंगल रनवे विमानतळाने एका दिवसात विक्रमी १,६१,७६०प्रवाशांना सेवा दिली आहे. यासाठी एएआय, सीआयएसएफ, इमीग्रेशन आणि कस्‍टम तसेच अदानी टीमच्या अथक प्रयत्नांना सलाम.  जय हिन्द.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments