Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी करार? जाणून...

Israel Hamas War | इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी करार? जाणून घ्या नेतान्याहू काय म्हणाले | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी करार? जाणून घ्या नेतान्याहू काय म्हणाले | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी करार? जाणून घ्या नेतान्याहू काय म्हणाले

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी हमाससोबत संभाव्य ओलीस कराराच्या काही अहवालांवर प्रतिक्रिया दिली आणि स्पष्ट केले की ‘आतापर्यंत युद्ध थांबविण्यासाठी कोणताही करार झालेला नाही.’

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी हमाससोबत संभाव्य ओलीस कराराच्या काही अहवालांवर प्रतिक्रिया दिली आणि स्पष्ट केले की ‘आतापर्यंत युद्ध थांबविण्यासाठी कोणताही करार झालेला नाही.’ (An agreement between Israel and Hamas to end the war? )

इस्रायलच्या हमासवरील युद्धाविरुद्ध तीव्र आंतरराष्ट्रीय दबाव असूनही, नेतन्याहू यांनी गाझामध्ये दहशतवादी गटाचा पाडाव होईपर्यंत आणि त्याद्वारे पकडलेले ओलीस परत येईपर्यंत कारवाया सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ‘जर काही युद्धबंदीबाबत सांगायचे असेल, तेव्हा आम्ही त्याबाबत तुम्हाला कळवू,’ असे आश्वासन त्यांनी दिले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments