Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशWorld Cup 2023 & Indian Economy | विश्वचषकामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना...

World Cup 2023 & Indian Economy | विश्वचषकामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना ; जीडीपीला 22 हजार कोटी रुपयांचा ‘बूस्टर’ | Navarashtra (नवराष्ट्र)

World Cup 2023 & Indian Economy | विश्वचषकामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना ; जीडीपीला 22 हजार कोटी रुपयांचा ‘बूस्टर’ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

विश्वचषकामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना ;  जीडीपीला 22 हजार कोटी रुपयांचा ‘बूस्टर’

विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचा समारोप आज अहमदाबादमधील अंतिम सामन्याने होणार आहे. टीम इंडियाने येथे ट्रॉफी जिंकावी अशी साऱ्या भारतीयांची आशा आहे. वर्ल्डकपच्या या महाकुंभामुळे भारताच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळाली आहे.

विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचा समारोप आज अहमदाबादमधील अंतिम सामन्याने होणार आहे. टीम इंडियाने येथे ट्रॉफी जिंकावी अशी साऱ्या भारतीयांची आशा आहे. वर्ल्डकपच्या या महाकुंभामुळे भारताच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळाली आहे. (World Cup will boost India’s economic growth)

या संपूर्ण कार्यक्रमामुळे भारताच्या जीडीपीला एकूण 22000 कोटी रुपयांची वाढ होईल असा अंदाज होता. आता हा संपूर्ण विश्वचषक ज्या पद्धतीने पार पडला, त्यावरून हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता दिसते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments