Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण, सिगारेटचे चटके देत केसही...

संतापजनक! चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण, सिगारेटचे चटके देत केसही कापले

संतापजनक! चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण, सिगारेटचे चटके देत केसही कापले

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय पीडिता शहरातील कैलास टेकरी परिसरात राहते. मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. एके दिवशी घरात कोणी नसल्याचे पाहून नराधन मुलीच्या घरात शिरला व त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने याची वाच्याता कुठेही केली नाही. या गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडितेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. इतकचं नाही, तर आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटके दिले तसेच तिच्या डोक्यावरचे केसही कापल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments