Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Mega Block: रविवारी सेंट्रल रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक,...

Mumbai Mega Block: रविवारी सेंट्रल रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

Mumbai Mega Block: रविवारी सेंट्रल रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

[ad_1]

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments