Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट!

Mumbai: मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट!

Mumbai: मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट!

[ad_1]

Mumbai LPG Gas Cylinder Blast News Marathi: मुंबईतील वांद्रे परिसरात शनिवारी (१८ नोव्हेंबर २०२३) पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments