Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशSubrata Roy Life Story | गोरखपूरमध्ये अवघ्या 2,000 रुपयांपासून सुरू झालं होतं...

Subrata Roy Life Story | गोरखपूरमध्ये अवघ्या 2,000 रुपयांपासून सुरू झालं होतं सुब्रत रॉय यांचं सहाराचं साम्राज्य! | Navarashtra (नवराष्ट्र)

Subrata Roy Life Story | गोरखपूरमध्ये अवघ्या 2,000 रुपयांपासून सुरू झालं होतं सुब्रत रॉय यांचं सहाराचं साम्राज्य! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गोरखपूरमध्ये अवघ्या 2,000 रुपयांपासून सुरू झालं होतं सुब्रत रॉय यांचं सहाराचं साम्राज्य!

एक काळ असा होता जेव्हा सुब्रत रॉय गोरखपूरमध्ये वकिलाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांची मुले तिथेच जन्माला आली. त्यानंतर अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय काही वेळातच 2 लाख कोटींवर नेला गेला.

सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॅाय (Subrata Roy Passes Away) यांच काल उशीरा निधना झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात ते त्याचं मोठं सामाज्र सोडून गेले आहे. मात्र, हे अवाढव्य सामाज्र उभं करणं काही सोपं काम नव्हतं. एक काळ असा होता जेव्हा सुब्रत रॉय गोरखपूरमध्ये वकिलाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांनी अवघ्या 2000 रुपयांपासून त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. बघता बघता त्यांनी सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय काही वेळातच 2 लाख कोटींवर गेला.

हे सुद्धा वाचा

गोरखपूरमधून व्यवसायाला सुरुवात

1948 मध्ये बिहारच्या अररिया जिल्ह्यात जन्मलेल्या सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरशी घट्ट नाते आहे. त्यांनी शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी येथूनच सुरू केल्या. त्यानंतर अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय काही वेळातच 2 लाख कोटींवर नेला गेला. एक काळ असा होता जेव्हा सुब्रत रॉय गोरखपूरच्या बेट्टीहाटा येथे वकिलाच्या घरात भाड्याने राहत होते. त्यांची मुले तिथेच जन्माला आली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments