Viral Video: खतरनाक स्टंट.. सुसाट कारच्या टपावर फटाक्यांची आतषबाजी, पाहा VIDEO

0
20
Viral Video: खतरनाक स्टंट.. सुसाट कारच्या टपावर फटाक्यांची आतषबाजी, पाहा VIDEO


गाझियाबादमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिवाळीच्या दिवशी एका चालकाने कारच्या टपावर रॉकेटचे पॅकेट ठेऊन त्याला आग लावली. धावत्या कारमध्ये रॉकेट एका पाठोपाठ एक हवेत जाऊन फुटू लागले व मागे चालत असलेल्या कारमधून याचा व्हिडिओ शूट केला गेला. गाझियाबादच्या ट्रॅफिक पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारावरकार चालकाचे ५ हजाराचे चालान कापले आहे. हा व्हिडिओ बनवला तेव्हा रस्त्यावर वाहतूक कमी होती, अन्यथा मोठा अपघात झाला असता.



Source link