Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशMan Died | छतावर पडल्याने गंभीर जखमी, रुग्णालयात नेले पण उपचारच नाही;...

Man Died | छतावर पडल्याने गंभीर जखमी, रुग्णालयात नेले पण उपचारच नाही; अखेर झाला मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Man Died | छतावर पडल्याने गंभीर जखमी, रुग्णालयात नेले पण उपचारच नाही; अखेर झाला मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

छतावर पडल्याने गंभीर जखमी, रुग्णालयात नेले पण उपचारच नाही; अखेर झाला मृत्यू

हरियाणातील पानिपत येथील भारत नगरमध्ये जय नारायण नावाच्या व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जय नारायण यांच्या मुलांनी आरोप केला आहे की, त्यांचे वडील अरुण नावाच्या व्यक्तीजवळ बसून मद्यपान करत होते, त्यावेळी अरुणने वडिलांचा गळा पकडला.

नवी दिल्ली : हरियाणातील पानिपत येथील भारत नगरमध्ये जय नारायण नावाच्या व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जय नारायण यांच्या मुलांनी आरोप केला आहे की, त्यांचे वडील अरुण नावाच्या व्यक्तीजवळ बसून मद्यपान करत होते, त्यावेळी अरुणने वडिलांचा गळा पकडला आणि मारहाण करण्याची धमकी दिली. यानंतर वडील तणावात घरी आले आणि गच्चीवर गेले. तिथून खाली पडले.

तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका दीड ते दोन तास उशिरा पोहोचली. रुग्णवाहिका उशीरा आल्यानंतर रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वडिलांवर उपचार केले जात नव्हते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments