Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : शरद पवारांची प्रकृती स्थिर! बारामतीतील गोविंदबागेत दिवाळीभेटीसाठी नागरिकांची रीघ

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती स्थिर! बारामतीतील गोविंदबागेत दिवाळीभेटीसाठी नागरिकांची रीघ

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती स्थिर! बारामतीतील गोविंदबागेत दिवाळीभेटीसाठी नागरिकांची रीघ

[ad_1]

Sharad Pawar Health Update: बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात अचानक शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले होते. दरम्यान, यामुळे आज त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार आज हे बारामती येथे असून त्यांची प्रकृती ही स्थिर आहे. दरम्यान, आज दिवाळी निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बारामती येथील गोविंद बाग येथे नागरिकांची रिघ लागली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments