Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशफलाटावर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनून आली बस, तीन जणांना चिरडले; पाहा VIDEO

फलाटावर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनून आली बस, तीन जणांना चिरडले; पाहा VIDEO

फलाटावर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनून आली बस, तीन जणांना चिरडले; पाहा VIDEO

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी आठ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. आरटीसीची एक बस प्लेटफॉर्म नंबर १२ ला धडकली व तीन लोकांना चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या १८ महिन्याच्या चिमुकलीने रुग्णालयात उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला. आगार व्यवस्थापक एम. येसु दनम यांनी म्हटले की,  बस मागे घेण्याऐवजी चालकाने बस पुढे घेतली त्यामुळे बस प्लेटफॉर्मवर आदळली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments