Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशAmit Shah: अपघातातून थोडक्यात बचावले गृहमंत्री!अमित शहा यांचा ताफा वीजांच्या तारांना धडकला

Amit Shah: अपघातातून थोडक्यात बचावले गृहमंत्री!अमित शहा यांचा ताफा वीजांच्या तारांना धडकला

Amit Shah: अपघातातून थोडक्यात बचावले गृहमंत्री!अमित शहा यांचा ताफा वीजांच्या तारांना धडकला

[ad_1]

Home Ministr Amit Shah: राजस्थान येथे निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर असतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोडक्यात बचावले. अमित शहा हे राजस्थानच्या परबतसर (नागौर) येथे सभेला जात होते. यावेळी त्यांचा रथ हा एका विजेच्या खांबाला जाऊन धडकला. यामुळे ठिणग्या उडून तारा लोंबकळायला लागल्या. यानंतर रथ थांबवण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी अमित शहा यांना दुसऱ्या कार मधून सभेच्या ठिकाणी सुरक्षित पाठवण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ४.२० च्या सुमारास घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments