Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशMahadev Betting App | महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल...

Mahadev Betting App | महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच नाव आलं समोर, 508 कोटी घेतले? | Navarashtra (नवराष्ट्र)

Mahadev Betting App | महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच नाव आलं समोर, 508 कोटी घेतले? | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Account for donations for Ram Mandir says Bhupesh Baghel

राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांचा हिशेब द्या : भूपेश बघेल

महादेव अॅप प्रमोटर्सनेकडून भूपेश बघेल यांना पैसे पुरवल्याचा दावा ईडीने केला आहे. असिम दास नावाच्या एका व्यक्तीला याबद्दल ईडीला माहिती दिली.

मुंबई: महादेव बेटींग अॅप प्रकरणी सिनेसृष्ट्रीतील अनेक कलाकारांचा नाव समोर आलं. यामध्ये रणबीर  कपूर ते श्रद्धा कपूरला ईडीनं समन्स पाठवलं होतं. आता या प्रकणी राजकीय नेत्याचंही नाव समोर आलं अहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच नाव सध्या चर्चेत आहे. भूपेश बघेल यांना महादेव अॅप प्रमोटर्सने (Mahadev App Promoters) आतापर्यंत सुमारे 508 कोटी रुपये दिले असा दावा ईडीने (ED) केला आहे. या प्रकरणी ईडीनं  नुकतीच असीम दासला नावाच्या व्यक्तीला अटक त्याने बघेल यांना मोठी रक्कम दिल्याचा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंंख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिले पैसै?

ईडीनं मिळालेल्या माहितीनुसार, आगमी काळात छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महादेव बेटिंग ॲप प्रवर्तकांकडून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड पाठवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे ईडीने तपास केला असता त्यांनी असीम दास नावाच्या व्यक्तीला पकडले. असीम दासची चौकशी केली असता, त्याच्या कारमधून आणि त्याच्या निवासस्थानातून ईडीने 5.39 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेला निधी महादेव अँप प्रवर्तकाने छत्तीसगड राज्यातील आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी एका राजकारणी ‘बघेल’ याला देण्याची व्यवस्था केली असल्याची कबुली असीम दास याने दिल्याचं ईडीने म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments