Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनShivali Parab: 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'तील शिवाली परब झालीय 'मासोळी ठुमकेवाली'!

Shivali Parab: ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील शिवाली परब झालीय ‘मासोळी ठुमकेवाली’!

Shivali Parab: ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील शिवाली परब झालीय ‘मासोळी ठुमकेवाली’!

[ad_1]

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या ‘मासोळी ठुमकेवाली’ या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केलं आहे. हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे. रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केलं आहे. या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments