Monday, August 24, 2026
Homeमहाराष्ट्रST Employee : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारचा मोठा निर्णय

[ad_1]

दरम्यान, कोरोना काळापासून तोट्यात असलेली एसटी आता पुन्हा एकदा गती पकडू लागली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी अर्ध्या तिकीट योजनेचा चांगला फायदा होत असून महामंडळाचे उत्पन्नही वाढले आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला असून एसटीचे ८० कोटींचे नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments