Monday, August 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: अंगावर सोन्याचे दागिने पाहून महिलेला चहा प्यायला बोलावले; नंतर जे घडलं...

Mumbai: अंगावर सोन्याचे दागिने पाहून महिलेला चहा प्यायला बोलावले; नंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही!

Mumbai: अंगावर सोन्याचे दागिने पाहून महिलेला चहा प्यायला बोलावले; नंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही!

[ad_1]

सुरुवातीला पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी ही महिला एका दुकानाजवळ शेवटची दिसली होती. चौकशीदरम्यान, आरोपी मोहम्मद सईदने (वय, २७) सुगराबी यांना चहा पिण्यासाठी घरात बोलवल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मोहम्मद सईदला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यानेच सुगराबी यांची हत्या केल्याची कबूली दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments