SSC HSC Examination 2024 : विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या SSC-HSC परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

0
15
SSC HSC Examination 2024 : विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या SSC-HSC परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर


पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) लेखी परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. याआधी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. आज अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. 



Source link