Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Aarakshan : संभाजीराजे सर्वपक्षीय बैठकीला गेलेच नाहीत, नेमकं कारण काय?

Maratha Aarakshan : संभाजीराजे सर्वपक्षीय बैठकीला गेलेच नाहीत, नेमकं कारण काय?

Maratha Aarakshan : संभाजीराजे सर्वपक्षीय बैठकीला गेलेच नाहीत, नेमकं कारण काय?

[ad_1]

‘सध्या आरक्षणाच्या नावानं फक्त पोकळ बैठकांचं सत्र चालू आहे, असं दिसतं. यातून कोणताही मार्ग निघत नाही. आरक्षण कसं देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय लोक मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात, पण मार्ग काय काढायचा ते सांगत नाहीत. आरक्षण मिळवून देण्यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments