Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune girl rape: रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने साथीदारासह केला छत्तीसगडमधून पळून आलेल्या...

Pune girl rape: रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने साथीदारासह केला छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Pune girl rape: रेल्वे सुरक्षा दलातील हवालदाराने साथीदारासह केला छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगड येथील आहेत. तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून थेट पुण्यात आणले. दरम्यान, मुलीच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात दिली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments