Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रParbhani Bandh: मराठा आरक्षणासाठी आज परभणी बंदची हाक; बाजारपेठा राहणार बंद

Parbhani Bandh: मराठा आरक्षणासाठी आज परभणी बंदची हाक; बाजारपेठा राहणार बंद

Parbhani Bandh: मराठा आरक्षणासाठी आज परभणी बंदची हाक; बाजारपेठा राहणार बंद

[ad_1]

Parbhani Bandh for Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाने राज्यभरात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, राज्यात बीड, धाराशिव, परभणी, संभाजी नगर या ठिकाणी आंदोलन हिंसक झाले. दरम्यान, आज मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातीस सर्व बाजारपेठा या बंद राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments