Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्र'जाळपोळ केली तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब आतमध्येच होते', संदीप...

‘जाळपोळ केली तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब आतमध्येच होते’, संदीप क्षीरसागर यांनी सांगितला भयावह अनुभव

‘जाळपोळ केली तेव्हा माझी मुलं, पत्नी व सर्व कुटुंब आतमध्येच होते’, संदीप क्षीरसागर यांनी सांगितला भयावह अनुभव

[ad_1]

संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल,पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments