Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशचंद्राबाबू नायडू यांना दिलासा; ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन...

चंद्राबाबू नायडू यांना दिलासा; ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर

चंद्राबाबू नायडू यांना दिलासा; ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर

[ad_1]

नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी कौशल्य विकास घोटाळ्यात नांदयाल येथून अटक करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना ४ आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नायडू यांना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती सुंकारा कृष्णमूर्ती यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments