Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका.. माजलगाव नगरपरिषद पेटवली, पाहा...

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका.. माजलगाव नगरपरिषद पेटवली, पाहा VIDEO

Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका.. माजलगाव नगरपरिषद पेटवली, पाहा VIDEO

[ad_1]

बीड – बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनास हिंसक वळण लागले असून आमदार प्रदीप सोळुंके यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर आता आंदोलकांनी बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या इमारतीला आग लावली आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ सुरू केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments