Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : जरांगेंची तब्येत ढासळली; आंदोलकांच्या आग्रहाखातर घेतला पाण्याचा...

Manoj Jarange Patil : जरांगेंची तब्येत ढासळली; आंदोलकांच्या आग्रहाखातर घेतला पाण्याचा घोट, पण..

Manoj Jarange Patil :  जरांगेंची तब्येत ढासळली; आंदोलकांच्या आग्रहाखातर घेतला पाण्याचा घोट, पण..

[ad_1]

जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ढासळली असून त्यांनी आता निदान पाणी तरी घ्यावं, अशी खूपच विनंती त्याठिकाणी उपस्थित आंदोलकांनी केली. या आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे-पाटील यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण, आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही, तसेच उपचारही घेणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments