Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनRekha: 'या' अभिनेत्याशी भांडण झाल्यामुळे रेखा मुंबईच्या रस्त्यावर अनवाणी फिरताना दिसल्या

Rekha: ‘या’ अभिनेत्याशी भांडण झाल्यामुळे रेखा मुंबईच्या रस्त्यावर अनवाणी फिरताना दिसल्या

Rekha: ‘या’ अभिनेत्याशी भांडण झाल्यामुळे रेखा मुंबईच्या रस्त्यावर अनवाणी फिरताना दिसल्या

[ad_1]

सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. तिने अनेक सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केले. तसेच तिचे अनेक सिनेमे देखील सुपरहिट ठरले. त्याकाळी रेखाचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडण्यात आले होते. मात्र, एका अभिनेत्यासोबत झालेल्या भांडणाने सर्वांचे लक्ष वेधले होते. या अभिनेत्यासोबत भांडण होताच रेखा रागाच्या भरात अनवाणी मुंबईत फिरताना दिसली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments