
[ad_1]
आजीचे बोलणे ऐकून यश चिडतो आणि म्हणतो, ‘आजी तुलाही माहिती आहे आरोही चांगली मुलगी आहे. ती खूप हुशार आहे, पॅशनेट आहे. मी तिला तिच्या पायावर उभे राहायला मदत करत आहे. मला गाणे गायला आरोहीच हवी आहे. काही वाटेल ते झाले तरी चालेल. मी आरोही बरोबरच काम करणार आहे मग तुम्हाला नाही आवडलं तरील चालेले.’
[ad_2]
Source link
