
[ad_1]
बिबट्याचं वारंवार होणारं दर्शन व आता पाच वर्षाच्या मुलावर केलेल्या हल्ल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बोरकुंड परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. त्यामुळे त्यांनी शेतात जाणं सोडून दिलं आहे. त्यामुळे सध्या शेतात शेतकरी कामासाठी जाण्यासाठी घाबरत असून शेतीची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.
[ad_2]
Source link
