Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनRajKummar Rao: भारतीय निवडणूक आयोगाचा चेहरा बनला राजकुमार राव; देशभरात जनजागृती करणार!

RajKummar Rao: भारतीय निवडणूक आयोगाचा चेहरा बनला राजकुमार राव; देशभरात जनजागृती करणार!

RajKummar Rao: भारतीय निवडणूक आयोगाचा चेहरा बनला राजकुमार राव; देशभरात जनजागृती करणार!

[ad_1]

याच वर्षी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला आपला ‘नॅशनल आयकॉन’ बनवले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावे, आणि आपला मतदानाचा अधिकार पूर्ण करावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मुख्यतः तरुण वर्गामध्ये जनजागृती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि राजकुमार राव यांसारख्या सेलिब्रिटींची निवड केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments