Wednesday, August 19, 2026
Homeसातारासातारा : देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सातारा : देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सातारा : देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट, अनेकांची प्रकृती चिंताजनक

[ad_1]

<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> सातारा जिल्ह्यातील (Satara News) महाबळेश्वरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा (explosion of the generator brought for the DJ in the procession of Devi) स्फोट झाला. या स्फोटात 15 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments