Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रBaramati Plane Crash : बारामतीच्या रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरला दोन अपघात...

Baramati Plane Crash : बारामतीच्या रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरला दोन अपघात भोवले! DGCA ने केली निलंबनाची कारवाई

Baramati Plane Crash : बारामतीच्या रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरला दोन अपघात भोवले! DGCA ने केली निलंबनाची कारवाई

[ad_1]

बारामती तालुक्यातील कटफल या ठिकाणी विमान प्रशिक्षण दिले जाते. सध्या येथे प्रशिक्षण देण्यासाठी सातत्याने विमानाचे उड्डाण होत असते. चार दिवसांपूर्वी ट्रेनिंग सुरू असतांना, कटफळमध्ये विमान कोसळले होते. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी जात बचावकार्य राबवले. तसेच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments