Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रObc Census In Maharashtra : महाराष्ट्रात ओबीसी जनगणनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य,...

Obc Census In Maharashtra : महाराष्ट्रात ओबीसी जनगणनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

Obc Census In Maharashtra : महाराष्ट्रात ओबीसी जनगणनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

[ad_1]

नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. ही भूमिका आधीच मी स्पष्ट केली आहे. फक्त पद्धती काय असावी,हे ठरवावे लागेल. बिहारमध्ये या जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी राज्य सरकारला घ्यावी लागेल. त्यामुळे योग्य निर्णय याबाबत सरकार करेल. मागासवर्ग आयोगातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुद्धा पूर्ण केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments