Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट! स्पर्धकांना...

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट! स्पर्धकांना लागणार झटका

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट! स्पर्धकांना लागणार झटका

[ad_1]

स्पर्धकांशी थट्टा करत अखेर सलमान खानने सर्व स्पर्धकांना सांगितले की, या आठवड्यात बिग बॉस १७मध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत कोणालाही घरातून बाहेर काढले जाणार नाही. सलमानची ही घोषणा ऐकून सगळेच खूप खुश झाले होते. ‘बिग बॉस १७’मध्ये एकूण १७ सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, नाविद सोले, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, सना रईस खान, सोनिया बन्सल, अनुराग डोवाल (यूके ०७ रायडर), जिग्ना व्होरा, फिरोझा खान, सनी आर्या, रिंकू धवन आणि अरुण श्रीकांत मशेट्टी हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments