Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रChandrapur News : खळबळजनक ! कठडा नसल्यामुळे पुलावरुन दुचाकी थेट नदीत कोसळली,...

Chandrapur News : खळबळजनक ! कठडा नसल्यामुळे पुलावरुन दुचाकी थेट नदीत कोसळली, गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : खळबळजनक ! कठडा नसल्यामुळे पुलावरुन दुचाकी थेट नदीत कोसळली, गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

[ad_1]

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर शहरातील बामनी येथे एक दुखद घटना घडली आहे. तीन महिन्यांची गर्भवती महिला ही तिच्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी घराबाहेर पडली. ती वर्धा नदीच्या पूलावरून जात असतांना तिचा तोल गेल्याने ती थेट नदीत कोसळून तिचा मृत्यू झाला. यावेळी तिच्यासोबत तिचा चार वर्षांचा मुलगा देखील होता. जर या पूलाला कठडे असते तर तिचा जीव वाचला असता. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments