Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रगोंदियात ऑनलाईन गेमिंगचा स्कॅम.. तरुणाला ५८ कोटींचा गंडा; आरोपींच्या घरात सापडलं मोठं...

गोंदियात ऑनलाईन गेमिंगचा स्कॅम.. तरुणाला ५८ कोटींचा गंडा; आरोपींच्या घरात सापडलं मोठं घबाड

गोंदियात ऑनलाईन गेमिंगचा स्कॅम.. तरुणाला ५८ कोटींचा गंडा; आरोपींच्या घरात सापडलं मोठं घबाड

[ad_1]

दोन महिन्यापूर्वी पोलिसांनी बुकी सोंटू जैन याच्या घरावरही धाड टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातून १६ कोटी ८९ लाख रुपयांची रोकड, १२ किलो ४०३ ग्रॅम सोन्याचे दागिने व २९४ किलो चांदी जप्त केली होती. या प्रकरणात सामील अन्य लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments