Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रSachin Mete Beed : विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, तपास...

Sachin Mete Beed : विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू

Sachin Mete Beed : विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू

[ad_1]

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात निधन झालं होतं. दोन महिन्यांपूर्वीच मेटे कुटुंबियांनी विनायक मेटे यांचा स्मृतीदिन केला होता. त्यानंतर आता सचिन मेटे याने आत्महत्या केल्याने मेटे कुटुंबियांत शोक व्यक्त केला आहे. सचिन मेटे याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं?, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. सचिनच्या आत्महत्येमागे मानसिक तणावाचं कारण आहे की अन्य कारणं आहेत?, याची देखील चौकशी बीड पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments