Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रAmbedkar-Pawar Meeting: शरद पवारांची ‘कॉफी विथ प्रकाश आंबेडकर’; ‘इंडिया’ला मिळणार ‘वंचित’चे बळ?

Ambedkar-Pawar Meeting: शरद पवारांची ‘कॉफी विथ प्रकाश आंबेडकर’; ‘इंडिया’ला मिळणार ‘वंचित’चे बळ?

Ambedkar-Pawar Meeting: शरद पवारांची ‘कॉफी विथ प्रकाश आंबेडकर’; ‘इंडिया’ला मिळणार ‘वंचित’चे बळ?

[ad_1]

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष देशव्यापी विरोधी पक्षांचं व्यासपीठ असलेल्या ‘इंडिया’ आघाडीत सामील होणार की नाही, याची उत्सुकता असली तरी याबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे. आज मुंबईत एका कार्यक्रमानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत उभय नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. परंतु वंचित आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात असलेली राजकीय कटुता आता हळूहळू दूर होऊन वंचितला इंडिया आघाडीची दारं उघडली जाऊ शकतात, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मात्र शरद पवारांसोबत माझी भेट ही औपचारिक होती. या भेटीतून काही राजकीय अर्थ काढू नये, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments