Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनKulbhushan Kharbanda Birthday: रंगभूमीवर काम करणाऱ्या कुलभूषण खरबंदा यांना 'शाकाल'ने मिळवून दिली...

Kulbhushan Kharbanda Birthday: रंगभूमीवर काम करणाऱ्या कुलभूषण खरबंदा यांना ‘शाकाल’ने मिळवून दिली प्रसिद्धी!

Kulbhushan Kharbanda Birthday: रंगभूमीवर काम करणाऱ्या कुलभूषण खरबंदा यांना ‘शाकाल’ने मिळवून दिली प्रसिद्धी!

[ad_1]

Happy Birthday Kulbhushan Kharbanda: कुलभूषण खरबंदा हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. आज (२१ ऑक्टोबर) ते त्यांचा ७९वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनय कारकिर्दीत त्यांनी बहुतेक सहाय्यक भूमिका केल्या आहेत. परंतु, अभिनयाच्या जोरावर त्यांनी अशा काही भूमिका साकारल्या, की पडद्यावर अक्षरशः खऱ्याखुऱ्या वाटल्या. कुलभूषण खरबंदा यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे. याशिवाय ते पंजाबी चित्रपटांमध्येही झळकले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेली ‘सत्यानंद त्रिपाठी’ची भूमिका खूप गाजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments